आंबेडकर स्मारक उद्यान, लखनौ
आंबेडकर मेमोरिअल पार्क (मराठी: आंबेडकर स्मारक उद्यान) हे उत्तर प्रदेश, लखनऊ, गोमतीनगर येथील एक सार्वजनिक उद्यान आहे. हे अधिक औपचारिकपणे डॉ भीमराव आंबेडकर सामाजिक प्रतिक स्थळ म्हणून ओळखले जाते. तसेच "आंबेडकर पार्क" म्हणूनही ओळखले जाते. ज्योतिराव फुले, नारायण गुरू, बिरसा मुंडा, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कांशीराम आणि त्यांच्या कार्याचा गौरव करणाऱ्या या उद्यानाची स्थापना उत्तर प्रदेशच्या तत्कालीन मुख्यमंत्री मायावती यांनी केली.
आंबेडकर मेमोरिअल पार्क | |
---|---|
सर्वसाधारण माहिती | |
प्रकार | सार्वजनिक, स्मारक उद्यान |
ठिकाण | गोमती नगर, लखनौ, उत्तर प्रदेश, भारत |
पूर्ण | १४ एप्रिल २००८ |
क्षेत्रफळ | १०८ एकर |
बांधकाम | |
व्यवस्थापन | Lucknow Development Authority |
चित्रदालन
संपादन-
A far view of Ambedkar's park
-
Ambedkar Memorial Museum
हे सुद्धा पहा
संपादनबाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत