आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९४९-५०

मोसम आढावा संपादन

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
२४ डिसेंबर १९४९   दक्षिण आफ्रिका   ऑस्ट्रेलिया ०-४ [५]

डिसेंबर संपादन

ऑस्ट्रेलियाचा दक्षिण आफ्रिका दौरा संपादन

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २४-२८ डिसेंबर डडली नर्स लिंडसे हॅसेट इलिस पार्क मैदान, जोहान्सबर्ग   ऑस्ट्रेलिया १ डाव आणि ८५ धावांनी विजयी
२री कसोटी ३१ डिसेंबर - ४ जानेवारी डडली नर्स लिंडसे हॅसेट सहारा पार्क न्यूलँड्स, केपटाउन   ऑस्ट्रेलिया ८ गडी राखून विजयी
३री कसोटी २०-२४ जानेवारी डडली नर्स लिंडसे हॅसेट किंग्जमेड, डर्बन   ऑस्ट्रेलिया ५ गडी राखून विजयी
४थी कसोटी १०-१४ फेब्रुवारी डडली नर्स लिंडसे हॅसेट इलिस पार्क मैदान, जोहान्सबर्ग सामना अनिर्णित
५वी कसोटी ३-६ मार्च डडली नर्स लिंडसे हॅसेट सेंट जॉर्जेस ओव्हल, पोर्ट एलिझाबेथ   ऑस्ट्रेलिया १ डाव आणि २५९ धावांनी विजयी