ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, १९४९-५०

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने डिसेंबर १९४९-मार्च १९५० दरम्यान पाच कसोटी सामने खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला. ऑस्ट्रेलियाने कसोटी मालिका ४-० अशी जिंकली.

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, १९४९-५०
दक्षिण आफ्रिका
ऑस्ट्रेलिया
तारीख २४ डिसेंबर १९४९ – ६ मार्च १९५०
संघनायक डडली नर्स लिंडसे हॅसेट
कसोटी मालिका
निकाल ऑस्ट्रेलिया संघाने ५-सामन्यांची मालिका ४–० जिंकली

कसोटी मालिका

संपादन

१ली कसोटी

संपादन
२४-२८ डिसेंबर १९४९
धावफलक
वि
४१३ (११३.४ षटके)
लिंडसे हॅसेट ११२
ह्यु टेफिल्ड ३/९३ (२८ षटके)
१३७ (५६.२ षटके)
एरिक रोवन ६०
कीथ मिलर ५/४० (१५ षटके)
१९१ (६५.१ षटके)(फॉ/ऑ)
डडली नर्स ३६
बिल जॉन्स्टन ६/४४ (२०.१ षटके)
ऑस्ट्रेलिया १ डाव आणि ८५ धावांनी विजयी.
इलिस पार्क मैदान, जोहान्सबर्ग

२री कसोटी

संपादन
३१ डिसेंबर १९४९ - ४ जानेवारी १९५०
धावफलक
वि
५२६/७घो (१२६ षटके)
नील हार्वे १७८
टफ्टी मान ४/१०५ (२८ षटके)
२७८ (७५.४ षटके)
एरिक रोवन ६७
कॉलिन मॅककूल ५/४१ (११.४ षटके)
८७/२ (२० षटके)
आर्थर मॉरिस २४
टफ्टी मान २/२३ (८ षटके)
३३३ (१०२.४ षटके)(फॉ/ऑ)
डडली नर्स ११४
रे लिंडवॉल ५/३२ (१५.४ षटके)
ऑस्ट्रेलिया ८ गडी राखून विजयी.
सहारा पार्क न्यूलँड्स, केपटाउन
  • नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.

३री कसोटी

संपादन
२०-२४ जानेवारी १९५०
धावफलक
वि
३११ (१०९.२ षटके)
एरिक रोवन १४३
बिल जॉन्स्टन ४/७५ (३१.२ षटके)
७५ (२८.४ षटके)
आर्थर मॉरिस २५
ह्यु टेफिल्ड ७/२३ (८.४ षटके)
९९ (४६.२ षटके)
ओवेन विन २९
इयान जॉन्सन ५/३४ (१७ षटके)
३३६/५ (१२३.६ षटके)
नील हार्वे १५१*
टफ्टी मान ३/१०१ (५१.६ षटके)
ऑस्ट्रेलिया ५ गडी राखून विजयी.
किंग्जमेड, डर्बन
  • नाणेफेक: दक्षिण आफ्रिका, फलंदाजी.


४थी कसोटी

संपादन
१०-१४ फेब्रुवारी १९५०
धावफलक
वि
४६५/८घो (१२७ षटके)
जॅक मोरोनी ११८
मायकेल मेल ५/११३ (३३ षटके)
३५२ (१२२ षटके)
जॉर्ज फुलरटन ८८
कीथ मिलर ३/७५ (२८ षटके)
२५९/२ (५२ षटके)
जॅक मोरोनी १०१*
कुआन मॅककार्थी १/५६ (१३ षटके)

५वी कसोटी

संपादन
३-६ मार्च १९५०
धावफलक
वि
५४९/७घो (११७ षटके)
लिंडसे हॅसेट १६७
ह्यु टेफिल्ड २/१०३ (२५ षटके)
१५८ (५०.१ षटके)
टफ्टी मान ४१
कीथ मिलर ४/४२ (१४ षटके)
१३२ (४८.२ षटके)
डडली नर्स ५५
बिल जॉन्स्टन ३/१० (६ षटके)
ऑस्ट्रेलिया १ डाव आणि २५९ धावांनी विजयी.
सेंट जॉर्जेस ओव्हल, पोर्ट एलिझाबेथ
  • नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
  • जेफ नोब्लेट (ऑ) याने कसोटी पदार्पण केले.