आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९३४-३५

८ डिसेंबर १९३४ रोजी ब्रिस्बेन येथे ऐतिहासिक प्रथम महिला कसोटी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये खेळविण्यात आली.

मोसम आढावा संपादन

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
८ जानेवारी १९३५   वेस्ट इंडीज   इंग्लंड २-१ [४]
महिलांचे आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
म.कसोटी म.एकदिवसीय म.ट्वेंटी२०
८ डिसेंबर १९३४   ऑस्ट्रेलिया   इंग्लंड ०-२ [३]
१६ फेब्रुवारी १९३५   न्यूझीलंड   इंग्लंड ०-१ [१]

डिसेंबर संपादन

इंग्लंड महिलांचा ऑस्ट्रेलिया दौरा संपादन

महिला ॲशेस - महिला कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली म.कसोटी २८-३१ डिसेंबर मार्गरेट पेडेन बेटी आर्चडेल द गॅब्बा, ब्रिस्बेन   इंग्लंड ९ गडी राखून विजयी
२री म.कसोटी ४-८ जानेवारी मार्गरेट पेडेन बेटी आर्चडेल सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी   इंग्लंड ८ गडी राखून विजयी
३री म.कसोटी १८-२० जानेवारी मार्गरेट पेडेन बेटी आर्चडेल मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न सामना अनिर्णित

जानेवारी संपादन

इंग्लंडचा वेस्ट इंडीज दौरा संपादन

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी ८-१० जानेवारी जॅकी ग्रांट बॉब वायट केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन   इंग्लंड ४ गडी राखून विजयी
२री कसोटी २४-२८ जानेवारी जॅकी ग्रांट बॉब वायट क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन   वेस्ट इंडीज २१७ धावांनी विजयी
३री कसोटी १४-१६ फेब्रुवारी जॅकी ग्रांट बॉब वायट बाउर्डा, गयाना सामना अनिर्णित
४थी कसोटी १४-१८ मार्च जॅकी ग्रांट बॉब वायट सबिना पार्क, जमैका   वेस्ट इंडीज १ डाव आणि १६१ धावांनी विजयी

फेब्रुवारी संपादन

इंग्लंड महिलांचा न्यू झीलंड दौरा संपादन

महिला कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
एकमेव म.कसोटी १६-१८ डिसेंबर रुथ सायमन्स बेटी आर्चडेल लॅंसेस्टर पार्क, क्राइस्टचर्च   इंग्लंड १ डाव आणि ३३७ धावांनी विजयी