आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९३१-३२

मोसम आढावा संपादन

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी
२७ नोव्हेंबर १९३१   ऑस्ट्रेलिया   दक्षिण आफ्रिका ५-० [५]
२७ फेब्रुवारी १९३२   न्यूझीलंड   दक्षिण आफ्रिका २-० [२]

नोव्हेंबर संपादन

दक्षिण आफ्रिकेचा ऑस्ट्रेलिया दौरा संपादन

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २७ नोव्हेंबर - ३ डिसेंबर बिल वूडफुल जॉक कॅमेरॉन द गॅब्बा, ब्रिस्बेन   ऑस्ट्रेलिया १ डाव आणि १६३ धावांनी विजयी
२री कसोटी १८-२१ डिसेंबर बिल वूडफुल जॉक कॅमेरॉन सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी   ऑस्ट्रेलिया १ डाव आणि १५५ धावांनी विजयी
३री कसोटी ३१ डिसेंबर - ६ जानेवारी बिल वूडफुल जॉक कॅमेरॉन मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न   ऑस्ट्रेलिया १६९ धावांनी विजयी
४थी कसोटी २९ जानेवारी - २ फेब्रुवारी बिल वूडफुल जॉक कॅमेरॉन ॲडलेड ओव्हल, ॲडलेड   ऑस्ट्रेलिया १० गडी राखून विजयी
५वी कसोटी १२-१५ फेब्रुवारी बिल वूडफुल जॉक कॅमेरॉन मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न   ऑस्ट्रेलिया १ डाव आणि ७२ धावांनी विजयी

फेब्रुवारी संपादन

दक्षिण आफ्रिकेचा न्यू झीलंड दौरा संपादन

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २७ फेब्रुवारी - १ मार्च कर्ली पेज जॉक कॅमेरॉन लॅंसेस्टर पार्क, क्राइस्टचर्च   दक्षिण आफ्रिका १ डाव आणि १२ धावांनी विजयी
२री कसोटी ४-७ मार्च कर्ली पेज जॉक कॅमेरॉन बेसिन रिझर्व, वेलिंग्टन   दक्षिण आफ्रिका ८ गडी राखून विजयी