आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९३०-३१

मोसम आढावा संपादन

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी
१२ डिसेंबर १९३०   ऑस्ट्रेलिया   वेस्ट इंडीज ४-१ [५]
२४ डिसेंबर १९३०   दक्षिण आफ्रिका   इंग्लंड १-० [५]

डिसेंबर संपादन

वेस्ट इंडीजचा ऑस्ट्रेलिया संपादन

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी १२-१६ डिसेंबर बिल वूडफुल जॅकी ग्रांट ॲडलेड ओव्हल, ॲडलेड   ऑस्ट्रेलिया १० गडी राखून विजयी
२री कसोटी १-५ जानेवारी बिल वूडफुल जॅकी ग्रांट सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी   ऑस्ट्रेलिया १ डाव आणि १७२ धावांनी विजयी
३री कसोटी १६-२० जानेवारी बिल वूडफुल जॅकी ग्रांट ब्रिस्बेन शोग्राउंड, ब्रिस्बेन   ऑस्ट्रेलिया १ डाव आणि २१७ धावांनी विजयी
४थी कसोटी १३-१४ फेब्रुवारी बिल वूडफुल जॅकी ग्रांट मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न   ऑस्ट्रेलिया १ डाव आणि १२२ धावांनी विजयी
५वी कसोटी २७ फेब्रुवारी - ४ मार्च बिल वूडफुल जॅकी ग्रांट सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी   वेस्ट इंडीज ३० धावांनी विजयी

इंग्लंडचा दक्षिण आफ्रिका दौरा संपादन

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २४-२७ डिसेंबर बस्टर नुपेन पर्सी चॅपमन ओल्ड वॉन्डरर्स, जोहान्सबर्ग   दक्षिण आफ्रिका २८ धावांनी विजयी
२री कसोटी १-५ जानेवारी नमी डीन पर्सी चॅपमन सहारा पार्क न्यूलँड्स, केपटाउन सामना अनिर्णित
३री कसोटी १६-२० जानेवारी नमी डीन पर्सी चॅपमन किंग्जमेड, डर्बन सामना अनिर्णित
४थी कसोटी १३-१७ फेब्रुवारी जॉक कॅमेरॉन पर्सी चॅपमन ओल्ड वॉन्डरर्स, जोहान्सबर्ग सामना अनिर्णित
५वी कसोटी २१-२५ फेब्रुवारी जॉक कॅमेरॉन पर्सी चॅपमन किंग्जमेड, डर्बन सामना अनिर्णित