आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९११-१२

मोसम आढावा संपादन

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी
१५ डिसेंबर १९११   ऑस्ट्रेलिया   इंग्लंड १-४ [५]

डिसेंबर संपादन

इंग्लंडचा ऑस्ट्रेलिया दौरा संपादन

द ॲशेस - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी १५-१८ डिसेंबर क्लेम हिल जॉनी डग्लस सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी   ऑस्ट्रेलिया १४६ धावांनी विजयी
२री कसोटी ३० डिसेंबर - ३ जानेवारी क्लेम हिल जॉनी डग्लस मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न   इंग्लंड ८ गडी राखून विजयी
३री कसोटी १२-१७ जानेवारी क्लेम हिल जॉनी डग्लस ॲडलेड ओव्हल, ॲडलेड   इंग्लंड ७ गडी राखून विजयी
४थी कसोटी ९-१३ फेब्रुवारी क्लेम हिल जॉनी डग्लस मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न   इंग्लंड १ डाव आणि २२५ धावांनी विजयी
५वी कसोटी २३ फेब्रुवारी - १ मार्च क्लेम हिल जॉनी डग्लस सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी   इंग्लंड ७० धावांनी विजयी