आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९०४-०५

१९०४-०५ आंतरराष्ट्रीय क्रिकेट हंगाम सप्टेंबर १९०४ ते एप्रिल १९०५ पर्यंत होता.[][]

मोसम आढावा

संपादन
आंतरराष्ट्रीय दौरे
प्रारंभ तारीख यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी वनडे प्रथम श्रेणी लिस्ट अ
६ फेब्रुवारी १९०५ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज   इंग्लंड ०-२ [२]
१० मार्च १९०५   न्यूझीलंड [[Image:{{{flag alias-१९०३}}}|22x20px|border|ऑस्ट्रेलियाचा ध्वज]] ऑस्ट्रेलिया ०-१ [२]
२८ मार्च १९०५   फिजी [[Image:{{{flag alias-१९०३}}}|22x20px|border|ऑस्ट्रेलियाचा ध्वज]] ऑस्ट्रेलिया ०-० [१]

फेब्रुवारी

संपादन

इंग्लंडचा वेस्ट इंडीज दौरा

संपादन
प्रथम श्रेणी मालिका
क्र. तारीख यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
सामना १ ६-८ फेब्रुवारी हॅरोल्ड ऑस्टिन लॉर्ड ब्रॅकले केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन ब्रॅकले इलेव्हन एक डाव आणि १७ धावांनी
सामना २ ३१ मार्च-४ एप्रिल बर्टी हॅरागिन लॉर्ड ब्रॅकले क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन ब्रॅकली इलेव्हन ४ धावांनी

मार्च

संपादन

ऑस्ट्रेलियाचा न्यू झीलंड दौरा

संपादन
प्रथम श्रेणी मालिका
क्र. तारीख यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
सामना १ १०-१३ मार्च आर्थर सिम्स माँटी नोबल एएमआय स्टेडियम, क्राइस्टचर्च सामना अनिर्णित
सामना २ १६-१८ मार्च आर्थर सिम्स माँटी नोबल बेसिन रिझर्व्ह, वेलिंग्टन [[Image:{{{flag alias-१९०३}}}|22x20px|border|ऑस्ट्रेलियाचा ध्वज]] ऑस्ट्रेलिया एक डाव आणि ३५८ धावांनी

ऑस्ट्रेलियाचा फिजी दौरा

संपादन
प्रथम श्रेणी सामना
क्र. तारीख यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
सामना १०-१३ मार्च एचएम स्कॉट माँटी नोबल अल्बर्ट पार्क, सुवा सामना अनिर्णित

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "Season 1904–05". ESPNcricinfo. 6 May 2020 रोजी पाहिले.
  2. ^ "Season 1904–05 archive". ESPNcricinfo. 6 May 2020 रोजी पाहिले.