आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १८९०

मोसम आढावा संपादन

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी
२१ जुलै १८९०   इंग्लंड   ऑस्ट्रेलिया २-० [३]

जुलै संपादन

ऑस्ट्रेलियाचा इंग्लंड दौरा संपादन

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २१-२३ जुलै विल्यम गिल्बर्ट ग्रेस बिली मर्डॉक लॉर्ड्स, लंडन   इंग्लंड ७ गडी राखून विजयी
२री कसोटी ११-१२ ऑगस्ट विल्यम गिल्बर्ट ग्रेस बिली मर्डॉक द ओव्हल, लंडन   इंग्लंड २ गडी राखून विजयी
३री कसोटी २५-२७ ऑगस्ट विल्यम गिल्बर्ट ग्रेस बिली मर्डॉक ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टर सामना रद्द