आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १८८६

मोसम आढावा संपादन

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी
५ जुलै १८८६   इंग्लंड   ऑस्ट्रेलिया ३-० [३]

जुलै संपादन

ऑस्ट्रेलियाचा इंग्लंड दौरा संपादन

द ॲशेस - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी ५-७ जुलै ॲलन स्टील टप स्कॉट ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टर   इंग्लंड ४ गडी राखून विजयी
२री कसोटी १९-२१ जुलै ॲलन स्टील टप स्कॉट लॉर्ड्स, लंडन   इंग्लंड १ डाव आणि १०६ धावांनी विजयी
३री कसोटी १२-१४ ऑगस्ट ॲलन स्टील टप स्कॉट द ओव्हल, लंडन   इंग्लंड १ डाव आणि २१७ धावांनी विजयी