आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १८८०

मोसम आढावा संपादन

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी
६ सप्टेंबर १८८०   इंग्लंड   ऑस्ट्रेलिया १-० [१]

सप्टेंबर संपादन

ऑस्ट्रेलियाचा इंग्लंड दौरा संपादन

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
एकमेव कसोटी ६-८ सप्टेंबर लॉर्ड हॅरिस बिली मर्डॉक द ओव्हल, लंडन   इंग्लंड ५ गडी राखून विजयी