आंजणी (खेड)
आंजणी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.
?आंजणी महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | खेड |
जिल्हा | रत्नागिरी जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड |
• एमएच/ |
==भौगोलिक स्थान== खेड तालुक्या पासून 25 किलोमीटर वर आहे . गावात जाण्यासाठी रेल्वे,बस,तसेच बोटीने सुद्धा जाण्याची सोय आहे
हवामान
संपादनपावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.
==लोकजीवन== गावतील लोक शेती करतात त्या मद्ये भात, पावटा,कुळीद,अशा पिकांचा समावेश आहे तर आंबा,काजू,कोकम अशी उन्हाळ्यात येणाऱ्या फळांच्या बागा सुद्धा गावात आहेत.केदारनाथ गावची ग्रामदेवता आहे.गावात 12 वाद्यांचा समावेश आहे
प्रेक्षणीय स्थळे
संपादनकेदारनाथ मंदिर,पेशवेकालीन वाडा,पेशवेकालीन घोड्यांना जाण्यासाठी जमीच्या आत बांधकाम, हुतात्मा आनंत कान्हेरे यांचं स्मृती स्थळ, जगबुडी नदी, आंब्याच्या बागा,
नागरी सुविधा
संपादनगावात जाण्यासाठी बस सेवा उपलब्ध आहे . तसेच मुंबई ते कोची जाणारी रेल्वे सेवा गावात अंजनी रेल्वे स्थानक आहे. तर जगबुडी नदी गावातून जात असल्यामुळे बोटीने सुद्धा गावात येण्याची सोय उपलब्ध आहे
जवळपासची गावे
संपादनमेटे, सत्विंगाव, बहिरवली, आष्टी,
संदर्भ
संपादन१.https://villageinfo.in/ २.https://www.census2011.co.in/ ३.http://tourism.gov.in/ ४.https://www.incredibleindia.org/ ५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism ६.https://www.mapsofindia.com/