असोदा (जळगाव)

(असोदा,जळगाव या पानावरून पुनर्निर्देशित)

असोदा (जिल्हा जळगाव) हे जळगाव पासून सुमारे पाच किमी अंतरावरील गाव आहे. येथील लोकसंख्या अंदाजे ३५ हजार आहे.[ संदर्भ हवा ]

बहिणाबाई चौधरी स्मारक

संपादन

अहिराणी-मराठी कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा जन्म असोदा येथे २४ ऑगस्ट, इ.स. १८८० रोजी नागपंचमीच्या दिवशी महाजनांच्या घरी झाला होता. असोदा येथे बहिणाबाई चौधरी यांचे स्मारक आहे.[ संदर्भ हवा ]