अश्विनी (नक्षत्र)
(अश्विनी या पानावरून पुनर्निर्देशित)
अश्विनी (नक्षत्र) हे एक आकाशस्थ नक्षत्र आहे. आकाशगंगेच्या ३६००ला २७ (नक्षत्रसंख्या)ने भागल्यास प्रत्येक नक्षत्राचा विस्तार १३० २० कला (१३.१/३ अंश) एवढा असतो. प्रत्येक राशीत २.१/४ (सव्वा दोन) नक्षत्रे येतात. या नक्षत्राची देवता केतू असतो.