अवकाश प्रक्षेपण
अवकाश प्रक्षेपण क्रिया
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
अवकाश प्रक्षेपण हे पृथ्वी पासून एखादी वस्तू पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण कक्षेच्या बाहेर नेण्याची क्रिया होय. यासाठी अग्निबाणाचा उपयोग होतो. अग्निबाण न वापरता अवकाश प्रक्षेपणाच्या तंत्रांवर संशोधन झालेले आहे परंतु ते प्रत्यक्षात वापरले गेलेले नाही.