अलेक्सिस किवी
अलेक्सिस किवी (फिनिश: Aleksis Kivi; १० ऑक्टोबर, १८३४ - ३१ डिसेंबर, १८७२) हा एक फिनिश लेखक होता. त्याने लिहिलेले Seitsemän Veljestä (सात भाऊ) हे पुस्तक फिनिश भाषेमधील सर्वात पहिले प्रमुख साहित्य मानले जाते. किवी फिनलंडमधील सर्वोत्तम साहित्यिकांपैकी एक मानला जातो.
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत