अलेक्सांद्र पुश्किन

अलेक्झांडर पुश्किन (जून ६, इ.स. १७९९:मॉस्को - फेब्रुवारी १०, इ.स. १८३७:सेंट पीटर्सबर्ग) हा एक रशियन साहित्यिक होता.


अलेक्झांडर पुश्किन
वासिली त्रोपिनिन याने रंगविलेले पुश्किनचे व्यक्तिचित्र
जन्म नाव अलेक्झांडर सर्गेयविच पुश्किन
जन्म जून ६, इ.स. १७९९
मॉस्को, रशिया
मृत्यू फेब्रुवारी १०, इ.स. १८३७
सेंट पीटर्सबर्ग, रशिया
राष्ट्रीयत्व रशियन
कार्यक्षेत्र कवी, कादंबरीकार, नाटककार
साहित्य प्रकार कविता, कादंबरी, नाटक
प्रभाव निकोलाय गोगोल
प्रभावित फ्योदर दस्तयेवस्की