अलेक्झांडर काउफमन (जर्मन: Alexander Kaufmann; १४ मे १८१७ - १ मे १८९३) हा एक जर्मन कवी होता.

अलेक्झांडर कॉफमन

याने बॉन विद्यापीठात कायदा, भाषा आणि इतिहासाचा अभ्यास केला होता.