अलुवा महादेव मंदिर
अलुवा महादेव मंदिर | ||
नाव: | अलुवा महादेव मंदिर | |
---|---|---|
स्थान: | ||
सॄष्टिकर्ता: | Parashurama | |
स्थापत्य: | Kerala style | |
स्थान: | Periyar | |
निर्देशांक: | 10°07′01″N 76°21′13″E / 10.1168843°N 76.3535963°E | |
अलुवा महादेवाचे मंदिर हे शिवाला समर्पित असलेले एक प्राचीन हिंदू मंदिर आहे. कोचीच्या उपनगरातील अलुवा मणप्पुरम येथे पेरियार नदीच्या काठावर वसलेले आहे.[१] मंदिरातील प्रमुख देवता भगवान शिव आहेत. जे मुख्य गर्भगृहात पूर्वाभिमुख आहे. लोककथेनुसार परशुराम ऋषींनी मूर्तीची स्थापना केली आहे. केरळमधील १०८ शिव मंदिरांचा हा भाग आहे.[२] मंदिर पोकड - थोराईकडावू रोडच्या मार्गावर पुकड जंक्शनपासून ४ किमी अंतरावर आहे.[३]
संदर्भ
संपादन- ^ "Archived copy". 22 November 2018 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 22 November 2018 रोजी पाहिले.CS1 maint: archived copy as title (link)
- ^ "108 Shiva Temples in Kerala created by Lord Parasurama". Vaikhari. 2014-11-06 रोजी पाहिले.
- ^ "Manappuram Sree Mahadeva Temple". Manappuram Sree Mahadeva Temple (इंग्रजी भाषेत). 2018-11-22 रोजी पाहिले.