अलुर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील एक गाव आहे.

  ?अलुर

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर देगलूर
जिल्हा नांदेड जिल्हा
भाषा मराठी
सरपंच
बोलीभाषा
कोड
आरटीओ कोड

• एमएच/

आलूर हे गाव मण्याड नदी च्या खुशीत समाविष्ट आहे.

संपादन

हवामान

संपादन

नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत.

इथे अनेक जाती असून देखील गावातल्या गावात एकमेकांपासून कामे करून देवाण घेवाण करीत आपले उदरनिर्वाह करीत असतात.

संपादन

आलूर गाव हे बसवण्णा (नंदी) मंदिरासाठी पूर्वी पासून प्रसिद्ध आहे.तसेच नांदेड जिल्हात सर्व प्रथम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक बांधण्यात आले आहे.

संपादन

आलूर मार्गे तेलंगणा आणि महाराष्ट्र या दोन राज्यांना जोडणारा बोधन व देगलुर रस्ता आहे. गावातून महामंडळ बस सेवा तसेच ऑटोरिक्षा ची सोय आहे.

संपादन

चार दिशाचा विचार केला तर शहापूर, नंदुर, केसराळी, मलकापूर तसेच शेवाळा , नरंगल, खतगाव, रामपूर

संपादन

Full information my YouTube channel/Facebook follow@Dayanand Sitafule

संपादन
  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate