अली अब्दुल्ला सालेह
अली अब्दुल्ला सालेह अरबी: علي عبدالله صالح (मार्च २१, इ.स. १९४२[१][२][३] - ) हा १९९० ते २०१२ पर्यंत येमेनचा राष्ट्राध्यक्ष होता. याआधी सालेह १९७८ ते १९९० पर्यंत उत्तर येमेनचा राष्ट्राध्यक्ष होता.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ "येमेन - अली अब्दुल्ला सालेह अल-अहमर". २०११-०४-०७ रोजी पाहिले. Cite journal requires
|journal=
(सहाय्य) - ^ द हचिन्सन एनसायक्लोपीडिया ऑफ मॉडर्न पॉलिटिकल बायोग्राफी. pp. २७८. २०११-०३-१४ रोजी पाहिले.
- ^ एनसायक्लेपीडिया ऑफ वर्ल्ड बायोग्राफी. २०११-०४-०७ रोजी पाहिले.