अलिबाग किल्ला
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
अलिबाग किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.
अलिबाग किल्ला | |
नाव | अलिबाग किल्ला |
उंची | मी. |
प्रकार | गिरिदुर्ग |
चढाईची श्रेणी | मध्यम |
ठिकाण | जिल्हा, महाराष्ट्र, भारत |
जवळचे गाव | |
डोंगररांग | |
सध्याची अवस्था | |
स्थापना | {{{स्थापना}}} |
भौगोलिक स्थान
संपादनअलिबाग च्या समुद्र किनाऱ्यावर अलिबाग बस स्थानकापासून २किमी अंतरावर अलिबाग किल्ला म्हणजे कुलाबा किल्ला अरबी समुद्रात, एका लहान बेटावर आहे.
कसे जाल ?
संपादनपायी चालत साधारण 10-15 मिनिटात अलिबाग किल्ल्यावर जाता येईल, हे अंतर 2 km एव्हढे आहे. आणि कार किंवा बाईक ने 5 मिनिटात पोहचता येईल. परंतु भरतीच्या वेळी या किल्ल्यावर जाता येत नाही.
इतिहास
संपादनछायाचित्रे
संपादनगडावरील पाहण्यासारखी ठिकाणे
संपादनगडावरील राहायची सोय
संपादनया गडावर राहण्याची सोय नाही
गडावरील खाण्याची सोय
संपादनया गडावर खाण्याची सोय नाही
गडावरील पाण्याची सोय
संपादनगडावर जाण्याच्या वाटा
संपादनमार्ग
संपादनजाण्यासाठी लागणारा वेळ
संपादनमुंबई वरून या किल्ल्यावर जाण्यासाठी फेरी मिळते, फेरी ने साधारण 2 तासा मध्ये अलिबाग येथे पोहचवू, तेथून पायी किंवा टॅक्सी, रिक्षा ने 10 मिनिटात येथे फोहाचाता येते.
रोड ने. जर मुंबई वरून कॅब भाड्याने घेतल्यास साधारण 2-30 ते 3 तास वेळ लागू शकतो.
रेल्वे ने जर येणार असला तर पनवेल ते पेन रेल्वे ने 20 मिनिटात आणि पेन ते अलिबाग टॅक्सी किंवा रिक्षाने 1 तासात तुम्ही अलिबाग येथे पोहचाल.
संदर्भ
संपादनहे सुद्धा पहा
संपादन