अर्न्स्ट रुस्का

भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिकविजेता शास्त्रज्ञ.

अर्न्स्ट रुस्का ( २५ डिसेंबर, इ.स. १९०६ हेडलबर्ग, जर्मनी - मृत्यू: २७ मे, इ.स. १९८८ वेस्ट बर्लिन, जर्मनी) हे शास्त्रज्ञ आहेत. इ.स. १९८६ साली भौतिकशास्त्रातील योगदानासाठी त्यांना नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले.

अर्न्स्ट रुस्का
पूर्ण नावअर्न्स्ट रुस्का
जन्म २५ डिसेंबर, इ.स. १९०६
हेडलबर्ग, जर्मनी
मृत्यू २७ मे, इ.स. १९८८
वेस्ट बर्लिन, जर्मनी
कार्यक्षेत्र भौतिकशास्त्र
पुरस्कार Nobel prize medal.svg भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक

जीवनसंपादन करा

संशोधनसंपादन करा

पुरस्कारसंपादन करा

बाह्यदुवेसंपादन करा