अर्चना गुप्ता

भारतीय अभिनेत्री

अर्चना गुप्ता (२८ मे, इ.स. १९७९:मुंबई, महाराष्ट्र - )हि एक भारतीय अभिनेत्री आणि मुंबईस्थित मॉडेल आहे,तसेच ती दक्षिण भारतीय अभिनेत्री देखील आहे.अर्चना गुप्ता जन्माने मुंबईकर असून तेलुगू चित्रपटांमधून अभिनय करते."अंदमैना मनसुलो" ह्या तेलुगू चित्रपटाद्वारे अर्चनाने आपल्या अभिनय कारकीर्दीस आरंभ केला त्यानंतर तिने डझनावर तेलुगू चित्रपटांतून काम केले आहे.तसेच एक कन्नड,एक हिंदी भाषा व एक तमिळ चित्रपटाद्वारे इतर भाषांमधून काम करण्याचा तिचा मानस दर्शविला आहे.

अर्चना गुप्ता
अर्चना
जन्म अर्चना गुप्ता
२८ मे, इ.स. १९७९
मुंबई,महाराष्ट्र.
इतर नावे अर्चना.
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र चित्रपट,जाहिरात
कारकीर्दीचा काळ सन २००८-पासुन
भाषा हिंदी,तेलुगू

चित्रपट कारकीर्द

संपादन
ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.


वर्ष चित्रपट व्यक्तीरेखा भाषा नोंदी
2000 Pelli Sambhandam तेलुगू
2002 Kanulumusina Neevaye तेलुगू
2004 Tapana तेलुगू
2004 Nenu तेलुगू
2004 Konchem Touchlo Vunte Cheputanu तेलुगू
2006 Kokila तेलुगू
2006 Sri Ramadasu तेलुगू
2006 Pournami तेलुगू
2006 Samanyudu तेलुगू
2007 Athili Sattibabu LKG तेलुगू
2007 Yamadonga Menaka (Celestial Beauty) तेलुगू
2008 Andamaina Manasulo Bindu तेलुगू
2008 Pandurangadu तेलुगू
2008 Saancha हिंदी Art film
2009 Circus Priya कन्नड
2009 Bank तेलुगू
2010 Maasi तमिळ
2010 Ramdev तेलुगू (Ready For Release)
2010 Sadhu तेलुगू (Ready For Release)
2010 Dalpathi तेलुगू (Ready for Release) []

संदर्भ आणि नोंदी

संपादन

बाह्य दुवे

संपादन