ऑरोरा (कॉलोराडो)
(अरोरा, कॉलोराडो या पानावरून पुनर्निर्देशित)
ऑरोरा (इंग्लिश: Aurora) ही अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यामधील एक शहर व राजधानी डेन्व्हरचे एक उपनगर आहे. आहे. २०१० साली ३.२५ लाख लोकसंख्या असलेले ऑरोरा हे कॉलोराडोमधील तिसऱ्या तर अमेरिकेमधील ५६व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.
ऑरोरा Aurora |
|
अमेरिकामधील शहर | |
देश | अमेरिका |
राज्य | कॉलोराडो |
स्थापना वर्ष | इ.स. १८९१ |
क्षेत्रफळ | ३६९.७ चौ. किमी (१४२.७ चौ. मैल) |
समुद्रसपाटीपासुन उंची | ५,४७१ फूट (१,६६८ मी) |
लोकसंख्या (२०१०) | |
- शहर | ३,२५,०७८ |
- घनता | ७८९ /चौ. किमी (२,०४० /चौ. मैल) |
- महानगर | २९,९८,८७८ |
प्रमाणवेळ | यूटीसी - ७:०० |
auroragov.org |
इतिहास
संपादनऑरोराची स्थापना १८८० च्या दशकात फ्लेचर या नावाने झाली होती. १८९३मध्ये चांदीच्या खाणकामात जबरदस्त मंदी आल्यावर फ्लेचर (आणि कॉलोराडो)मधील लोकसंख्या आणि उद्योगधंदे झपाट्याने कमी झाले. १९०७मध्ये येथील रहिवाश्यांनी एकत्र येउन गावाचे नाव बदलून ऑरोरा असे केले.
भूगोल
संपादनसंदर्भ
संपादन
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत