अरीस्टिड बेन्वा झोग्बो

(अरीस्टिड बेनोइत झोग्बो या पानावरून पुनर्निर्देशित)

अरीस्टिड बेनोइत झोग्बो (जन्म: ३० डिसेंबर १९८१,आबीजान,कोत द'ईवोआर) हा एक आईव्होरियन फुटबॉल खेळाडू आहे. तो गोलकिपर आहे.

हा कोत द'आईव्होरकडून २०१० आफ्रिका चषक आणि २०१० फिफा विश्वचषक खेळला.


Wiki letter w.svg
कृपया फुटबॉल खेळाडू-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.