डॉ. अरविंद जामखेडकर (६ जुलै, इ.स. १९३९) हे एक पुरातत्वशास्त्रज्ञइतिहासकार आहेत. भारतीय ऐतिहासिक अनुसंधान परिषदेचे ते विद्यमान अध्यक्ष आहेत.[]


डॉ. अरविंद जामखेडकर
जन्म नाव अरविंद प्रभाकर जामखेडकर
जन्म ६ जुलै, इ.स. १९३९
धुळे
शिक्षण पदव्युत्तर संस्कृत व भाषाशास्त्र, पी.एचडी
कार्यक्षेत्र पुरातत्वशास्त्र, इतिहास, भाषाशास्त्र
भाषा मराठी
प्रसिद्ध साहित्यकृती पुरासंचय
वडील प्रभाकर जामखेडकर

अरविंद जामखेडकर यांचा जन्म ६ जुलै, इ.स. १९३९ रोजी धुळे येथे झाला. त्यांचे मॅट्रिक पर्यंतचे शिक्षण मालेगाव येथे झाले. महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्यांनी पुणे येथील स.प. महाविद्यालय येथे प्रवेश घेतला. इ.स. १९५८मध्ये त्यांनी पुणे विद्यापीठातून संस्कृत व अर्धमागधी विषयात पदवी मिळवली. इ.स. १९६० साली त्यांनी पुणे विद्यापीठातून संस्कृतभाषाशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. []

संदर्भ

संपादन
  1. ^ "Composition of the Council". 2020-01-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-01-02 रोजी पाहिले.
  2. ^ जामखेडकर, २०१६ पृ. मलपृष्ठ.

संदर्भयादी

संपादन
  • जामखेडकर, अरविंद. पुरासंचय भाग १.