अयोध्येचा राजा (चित्रपट)


अयोध्येचा राजा हा ६ फेब्रुवारी इ.स. १९३२ रोजी प्रदर्शित झालेला मराठी भाषेतील बोलपट होता. हा मराठीत बनलेला पहिला बोलपट आहे. व्ही. शांताराम यांनी दिग्दर्शिलेल्या या चित्रपटाची निर्मिती प्रभात फिल्म कंपनीने केली. गोविंदराव टेंबे, दुर्गा खोटे, बाबूराव पेंढारकर, मास्टर विनायक यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका केल्या होत्या.

अयोध्येचा राजा चित्रपटातील एक प्रसंग

बाह्य दुवे संपादन

  • "अयोध्येचा राजा (चित्रपट) चित्रपटाविषयी माहिती" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)