अयुब राष्ट्रीय स्टेडियम
अयुब नॅशनल स्टेडियम (पूर्वी बलुचिस्तान क्रिकेट असोसिएशन मैदान) हे एक पाकिस्तानस्थीत क्वेट्टा शहरात वसलेले एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट व फुटबॉलसाठी वापरण्यात येते. १ ऑक्टोबर १९७८ रोजी भारत-पाकिस्तान यांच्यामध्ये या मैदानावर पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळविण्यात आला.
मैदान माहिती | |
---|---|
स्थान | क्वेट्टा, बलुचिस्तान, पाकिस्तान |
आसनक्षमता | २०,००० |
यजमान | बलुचिस्तान क्रिकेट संघ |
| |
प्रथम ए.सा. |
१ ऑक्टोबर १९७८: पाकिस्तान वि. भारत |
अंतिम ए.सा. |
१२ ऑक्टोबर १९८४: पाकिस्तान वि. भारत |
शेवटचा बदल १६ एप्रिल २०२० स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर) |