साचा:माहितीचौकट क्रिकेट खेळाडू अमृत भट्टराय (३० डिसेंबर १९९०) हा नेपाळचा क्रिकेट खेळाडू आहे. हा डावखोरा फलंदाज व डाव्या हाताने गोलंदाजी करणारा मध्यम जलद गतीचा गोलंदाज आहे.[] त्याने ऑक्टोबर २००६ मध्ये,प्रथम पदार्पण नेपाळ राष्ट्रीय क्रिकेट संघातर्फे हॉंगकॉंग राष्ट्रीय क्रिकेट संघाविरुद्ध खेळुन केले.[]

संदर्भ

संपादन
  1. ^ "Amrit Bhattarai". Cricinfo. (इंग्रजी मजकूर)
  2. ^ "The Home of CricketArchive". cricketarchive.com. Unknown parameter |subscription= ignored (सहाय्य)(इंग्रजी मजकूर)