अमांडा-जेड वेलिंग्टन

अमांडा-जेड वेलिंग्टन (२९ मे, इ.स. १९९७ - ) ही ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि लेगब्रेक गोलंदाजी करते.[१]

संदर्भ आणि नोंदी संपादन