अमल (हिंदी चित्रपट)

हिन्दी भाषेतील चित्रपट.

अमल हा २००७ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे.

अमल
दिग्दर्शन रिची मेहता
निर्मिती स्टीव्हन ब्रे
प्रमुख कलाकार रुपिंदर नागरा
नसिरूद्दीन शाह
सीमा विश्वास
कोयल पुरी
रोशन सेठ
देश भारत, कॅनडा
भाषा [[इंग्लिश
हिंदी भाषा|इंग्लिश
हिंदी]]
प्रदर्शित १३ सप्टेंबर २००७



बाह्य दुवे संपादन