अमरावती, गुंटूर जिल्हा
आंध्र प्रदेशातील गाव, भारत
(अमरावती (गाव), गुंटूर जिल्हा या पानावरून पुनर्निर्देशित)
अमरावती (राजधानी प्रदेश) किंवा अमरावती याच्याशी गल्लत करू नका.
अमरावती हे भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील गुंटुर जिल्ह्यामधील गाव आहे.[१] कृष्णा नदीकाठी वसलेले हे गाव अमरावती मंडलचे प्रशासकीय केन्द्र आहे.[२]
हे गाव आंध्र प्रदेश राजधानी प्रदेशाचा एक भाग आहे.[३]
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ Miryala, Dr Ramesh Kumar (2015). Trends, Challenges & Innovations in Management - Volume III (इंग्रजी भाषेत). Zenon Academic Publishing. p. 278. 3 June 2019 रोजी पाहिले.
- ^ "District Census Handbook : Guntur" (PDF). Census of India. Directorate of Census Operations, Andhra Pradesh. 2011. pp. 5, 328–329. 3 June 2019 रोजी पाहिले.
- ^ "After 18 centuries, Amaravati set to become a 'capital' again". द टाइम्स ऑफ इंडिया. 22 October 2015. 25 October 2015 रोजी मूळ पानापासून संग्रहित.