अब्बास टायरवाला
अब्बास टायरेवाला (जन्म १५ मे १९७४) हे भारतीय पटकथा लेखक, गीतकार आणि दिग्दर्शक आहेत. [१] मकबूल (२००३) आणि मुन्ना भाई एम.बी.बी.एस. (२००३) सारख्या पुरस्कार विजेत्या चित्रपटांसह २००० च्या दशकाच्या सुरुवातीला पटकथा लेखक आणि संवाद लेखक म्हणून आपली छाप पाडल्यानंतर त्याने २००८ मध्ये जाने तू... या जाने ना या रोमँटिक कॉमेडी चित्रपटाद्वारे दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले. ह्याच चित्रपटातील "कभी कभी अदिती" गाण्यासाठी त्यांना फिल्मफेर सर्वोत्तम गीतकार पुरस्कार नामांकन मिळाले.
Indian screenwriter and director | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | जून ६, इ.स. १९८४ मुंबई | ||
---|---|---|---|
कार्य कालावधी (प्रारंभ) |
| ||
नागरिकत्व | |||
निवासस्थान | |||
शिक्षण घेतलेली संस्था |
| ||
व्यवसाय |
| ||
वैवाहिक जोडीदार |
| ||
पुरस्कार | |||
| |||
पुरस्कार
संपादन- २००४: फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट संवाद पुरस्कार : मुन्ना भाई एम.बी.बी.एस.
- २००४: सर्वोत्कृष्ट संवादासाठी झी सिने पुरस्कार : मुन्ना भाई एम.बी.बी.एस.
- २००५: GIFA सर्वोत्कृष्ट पटकथा पुरस्कार : मकबूल
- २००५: सर्वोत्कृष्ट पटकथेसाठी झी सिने पुरस्कार : मकबूल (विशाल भारद्वाज सोबत) [२]
संदर्भ
संपादन- ^ "Abbas Tyrewala". The New York Times. 2014. 2014-12-15 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
- ^ "Abbas Tyrewala: Awards". Internet Movie Database.