अब्दुल्ला यामीन

२०१३ ते २०१८ पर्यंत मालदीवचे अध्यक्ष

अब्दुल्ला यामीन अब्दुल गायूम (दिवेही: އަބްދުﷲ ޔާމީން އަބްދުލް ގައްޔޫމް; २१ मे १९५९) हा मालदीव देशाचा विद्यमान राष्ट्राध्यक्ष आहे. तो नोव्हेंबर २०१३ पासून राष्ट्राध्यक्षपदावर आहे.

अब्दुल्ला यामीन

Flag of the Maldives मालदीवचा ६वा राष्ट्राध्यक्ष
विद्यमान
पदग्रहण
१७ नोव्हेंबर २०१३
मागील मोहम्मद वाहीद हसन

जन्म २१ मे, १९५९ (1959-05-21) (वय: ६५)
माले, मालदीव
राजकीय पक्ष मालदीव प्रगतीवादी पक्ष
गुरुकुल बैरूत अमेरिकन विद्यापीठ
धर्म इस्लाम

हे सुद्धा पहा

संपादन

बाह्य दुवे

संपादन