पोर्तुगालचा तिसरा अफोन्सो

(अफोन्सो तिसरा, पोर्तुगाल या पानावरून पुनर्निर्देशित)

तिसरा अफोन्सो (पोर्तुगीज: Afonso III) (मे ५, इ.स. १२१० - फेब्रुवारी १६, इ.स. १२७९) हा पोर्तुगालाचा पाचवा राजा होता. तो पोर्तुगालाचा राजा दुसऱ्या अफोन्सोचा राणी उराकापासून झालेला मुलगा होता. जानेवारी ४, इ.स. १२४८ रोजी तिसऱ्या आफोन्सोचा भाऊ दुसऱ्या सांचोला गादीवरून हटवल्यावर तिसरा आफोन्सो राज्यारूढ झाला.

पोर्तुगालचा तिसरा अफोन्सो