अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०१७

अफगाणिस्तान संघाने जून २०१७ मध्ये तील एकदिवसीय आणि तीन टी२० सामन्यांसाठी वेस्ट इंडीजचा दौरा केला.[][] झिम्बाब्वे शिवाय इतर कोणत्याही आयसीसीच्या पूर्ण सभासद देशाशी अफगाणिस्तानचा हा पहिलाच दौरा.[] सुरुवातीला मालिकेमध्ये पाच एकदिवसीय आणि तीन टी२० सामने खेळविले जाणार होते.[][][] वेस्ट इंडीजने आंतरराष्ट्रीय टी२० मालिका ३–० अशी जिंकली.[] अंतिम सामना पावसामुळे अनिर्णित राहिल्याने एकदिवसीय मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली.[]

अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा २०१७
वेस्ट इंडीज
अफगाणिस्तान
तारीख ३० मे – १४ जून २०१७
संघनायक कार्लोस ब्रेथवेट (टी२०)
जेसन होल्डर (ए.दि.)
असघर स्तानिकझाई
एकदिवसीय मालिका
निकाल ३-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१
सर्वाधिक धावा शाई होप (८३) गुलबदिन नायब (९२)
सर्वाधिक बळी अ‍ॅशले नर्स (४) रशीद खान (१०)
२०-२० मालिका
निकाल वेस्ट इंडीज संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावा मार्लोन सॅम्युएल्स (१४६) मोहम्मद नबी (४८)
सर्वाधिक बळी केस्रिक विल्यम्स (८) शापूर झाद्रान (३)
मालिकावीर मार्लोन सॅम्युएल्स (वे)
ए.दि. टी२०
  वेस्ट इंडीज[]   अफगाणिस्तान[]   वेस्ट इंडीज[१०]   अफगाणिस्तान[]

सराव सामने

संपादन

२० षटके: वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्ड अध्यक्षीय XI वि अफगाणिस्तान

संपादन
३० मे २०१७ (दि/रा)
धावफलक
अफगाणिस्तान  
११५/९ (२० षटके)
वि
  वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्ड अध्यक्षीय XI
१०३/९ (२० षटके)
उस्मान घनी ३३ (३४)
मिग्वेल कमिन्स ३/१९ (४ षटके)
जॉन्सन चार्ल्स ५३ (४४)
रशीद खान ३/११ (४ षटके)
अफगाणिस्तान १२ धावांनी विजयी
वॉर्नर पार्क मैदान, बासेतेर
पंच: ग्रेगरी ब्रेथवेट (वे) आणि नायजेल दुगीड (वे)
  • नाणेफेक : अफगाणिस्तान, फलंदाजी.

आंतरराष्ट्रीय टी२० मालिका

संपादन

१ला टी२० सामना

संपादन
२ जून २०१७ (दि/रा)
धावफलक
अफगाणिस्तान  
११० (२० षटके)
वि
  वेस्ट इंडीज
११४/४ (१६.३ षटके)
रशीद खान ३३ (२७)
सुनील नारायण ३/११ (४ षटके)
वेस्ट इंडी ६ गडी व २१ चेंडू राखून विजयी
वॉर्नर पार्क मैदान, बासेतेर
पंच: ग्रेगरी ब्रेथवेट (वे) आणि नायजेल दुगीड (वे)
सामनावीर: सुनील नारायण (वे)
  • नाणेफेक : अफगाणिस्तान, फलंदाजी.
  • ह्या निकालामुळे अफगाणिस्तानची सलग ११ टी२० सामने जिंकण्याची शृंखला खंडीत झाली.[११]


२रा टी२० सामना

संपादन
३ जून २०१७ (दि/रा)
धावफलक
वेस्ट इंडीज  
११२/३ (१५ षटके)
वि
  अफगाणिस्तान
९३ (१३.३ षटके)
करीम जनत २० (१५)
केस्रिक विल्यम्स ३/११ (२.३ षटके)
वेस्ट इंडीज २९ धावांनी विजयी (ड/लु पद्धत)
वॉर्नर पार्क मैदान, बासेतेर
पंच: ग्रेगरी ब्रेथवेट (वे) आणि जोएल विल्सन (वे)
सामनावीर: केस्रिक विल्यम्स (वे)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, फलंदाजी.
  • पावसामुळे सामना १५ षटकांचा करण्यात आला आणि अफगाणिस्तानसमोर विजयासाठी १२३ धावांचे नवीन लक्ष्य ठेवण्यात आले.


३रा टी२० सामना

संपादन
५ जून २०१७ (दि/रा)
धावफलक
अफगाणिस्तान  
१४६/६ (२० षटके)
वि
  वेस्ट इंडीज
१४७/३ (१९.२ षटके)
वेस्ट इंडीज ७ गडी व ४ चेंडू राखून विजयी
वॉर्नर पार्क मैदान, बासेतेर
पंच: लेजली रेफर (वे) आणि जोएल विल्सन (वे)
सामनावीर: मार्लोन सॅम्युएल्स (वे)
  • नाणेफेक : अफगाणिस्तान, फलंदाजी.


एकदिवसीय मालिका

संपादन

१ला एकदिवसीय सामना

संपादन
९ जून २०१७ (दि/रा)
धावफलक
अफगाणिस्तान  
२१२/६ (५० षटके)
वि
  वेस्ट इंडीज
१४९ (४४.४ षटके)
जावेद अहमदी ८१ (१०२)
अ‍ॅशली नर्स २/३४ (१० षटके)
शाई होप ३५ (६३)
रशीद खान ७/१८ (८.४ षटके)
अफगाणिस्तान ६३ धावांनी विजयी
डॅरेन सामी राष्ट्रीय क्रिकेट मैदान, ग्रॉस आयलेट
पंच: Chettithody Shamshuddin (भा) आणि जोएल विल्सन (वे)
सामनावीर: रशीद खान (Afg)
  • नाणेफेक : अफगाणितस्तान, फलंदाजी.
  • रोस्टन चेस (वे) एकदिवसीय पदार्पण.
  • रशीद खानची (अ) एकदिवसीय क्रिकेटमधील चवथ्या क्रमांकाची सर्वोत्कृष्ट कामगिरी.[१२]
  • अफगाणिस्तानचा वेस्ट इंडीजविरुद्ध पहिलाच विजय तसेच त्यांचा बांगलादेश आणि झिम्बाब्वेशिवाय कसोटी क्रिकेट खेळणार्‍या इतर संघाविरुद्धचा पहिलाच विजय.[१३]

२रा एकदिवसीय सामना

संपादन
११ जून २०१७ (दि/रा)
धावफलक
अफगाणिस्तान  
१३५ (३७.३ षटके)
वि
  वेस्ट इंडीज
१३८/६ (३९.२ षटके)
शाई होप ४८* (७७)
रशीद खान ३/२६ (१० षटके)
वेस्ट इंडीज ४ गडी व ६४ चेंडू राखून विजयी
डॅरेन सामी राष्ट्रीय क्रिकेट मैदान, ग्रॉस आयलेट
पंच: नायजेल दुगीड (वे) आणि चेट्टीतोडी शमशुद्दीन (भा)
सामनावीर: शाई होप (वे)
  • नाणेफेक : अफगाणिस्तान, फलंदाजी.

३रा एकदिवसीय सामना

संपादन
१४ जून २०१७ (दि/रा)
धावफलक
वि
  • नाणेफेक : अफगाणिस्तान, फलंदाजी.
  • पावसामुळे आधी सामना ४३ षटकांचा करण्यात आला, परंतू नाणेफेकीनंतर पाऊस सुरूच राहिल्याने खेळ होऊ शकला नाही.[]
  • लेजली रेफरचा (वे) पंच म्हणून पहिलाच एकदिवसीय सामना.


संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ a b "जून मध्ये अफगाणिस्तान, वेस्ट इंडीज तीन टी२० आणि तीन एकदिवसीय सामने खेळणार". इएसपीएन क्रिकइन्फो. २५ सप्टेंबर २०१७ रोजी पाहिले.
  2. ^ "जून मध्ये अफगाणिस्तान, वेस्ट इंडीजमध्ये तीन टी२० आणि तीन एकदिवसीय सामने खेळणार". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. २५ सप्टेंबर २०१७ रोजी पाहिले.
  3. ^ "वेस्ट इंडीज विरुद्ध पूर्ण मालिकेसाठी अफगाणिस्तान सज्ज". इएसपीएन क्रिकइन्फो. २५ सप्टेंबर २०१७ रोजी पाहिले.
  4. ^ "वेस्ट इंडीज आणि अफगाणिस्तानची २०१७ मालिका जाहीर". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. 2016-07-28 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २५ सप्टेंबर २०१७ रोजी पाहिले.
  5. ^ "वेस्ट इंडीज टू होस्ट अफगाणिस्तान". अफगाणिस्तान क्रिकेट मंडळ. 2016-07-28 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २५ सप्टेंबर २०१७ रोजी पाहिले.
  6. ^ "सॅम्युएल्सच्या नाबाद ८९ धावांनी वेस्ट इंडीजचा मालिका विजय". इएसपीएन क्रिकइन्फो. २५ सप्टेंबर २०१७ रोजी पाहिले.
  7. ^ a b "निर्णायक सामना पावसामुळे रद्द; वेस्ट इंडीजच्या विश्वचषकाच्या थेट प्रवेशाबाबत प्रश्नचिन्ह". इएसपीएन क्रिकइन्फो. २५ सप्टेंबर २०१७ रोजी पाहिले.
  8. ^ "रोस्टन चेस अर्न्स मेडन ओडीआय कॉल-अप". इएसपीएन क्रिकइन्फो. २५ सप्टेंबर २०१७ रोजी पाहिले.
  9. ^ a b "वेस्ट इंडीज दौर्‍यासाठी अफगाणिस्तानचा संघ जाहीर". १टिव्ही अफगाणिस्तान. 2017-06-01 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २५ सप्टेंबर २०१७ रोजी पाहिले.
  10. ^ "टी२० साठी बीटनचे पदार्पण". इएसपीएन क्रिकइन्फो. २५ सप्टेंबर २०१७ रोजी पाहिले.
  11. ^ "रेकलेस बॅटिंग स्नॅप्स अफगाणिस्तान्स विनिंग स्ट्रीक". इएसपीएन क्रिकइन्फो. २५ सप्टेंबर २०१७ रोजी पाहिले.
  12. ^ "रशीद खान राइप्स द फाईट आऊट ऑफ वेस्ट इंडीज". इएसपीएन क्रिकइन्फो. २६ सप्टेंबर २०१७ रोजी पाहिले.
  13. ^ "गूच सेट्स अप हिस्ट्री". इएसपीएन क्रिकइन्फो. २६ सप्टेंबर २०१७ रोजी पाहिले.

बाह्यदुवे

संपादन