नायजेल दुगुईड

(नायजेल दुगीड या पानावरून पुनर्निर्देशित)

नायजेल दुगुईड (२५ नोव्हेंबर, १९६९:गयाना - हयात) हे त्रिनिदादचे क्रिकेट पंच आहेत.

त्यांचा पंच म्हणून पहिला आंतरराष्ट्रीय सामना हा २०१४ साली होता.