अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २०२४-२५
झिम्बाब्वे क्रिकेट संघासोबत खेळण्यासाठी अफगाणिस्तान क्रिकेट संघ डिसेंबर २०२४ आणि जानेवारी २०२५ मध्ये झिम्बाब्वेचा दौरा करत आहे.[१][२]
अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २०२४-२५ | |||||
झिम्बाब्वे | अफगाणिस्तान | ||||
तारीख | ११ डिसेंबर २०२४ – ६ जानेवारी २०२५ | ||||
संघनायक | क्रेग अर्व्हाइन (ए.दि.) सिकंदर रझा (आं.टी२०) |
हश्मतुल्लाह शहिदी (कसोटी आणि ए.दि.) राशिद खान (आं.टी२०) | |||
कसोटी मालिका | |||||
एकदिवसीय मालिका | |||||
२०-२० मालिका | |||||
निकाल | अफगाणिस्तान संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | ब्रायन बेनेट (१०७) | अझमतुल्लाह ओमरझाई (७५) | |||
सर्वाधिक बळी | ट्रेवर ग्वांडू (५) | राशिद खान (९) | |||
मालिकावीर | नवीन उल हक (अ) |
आंतरराष्ट्रीय टी२० मालिका
संपादन१ला आं.टी२० सामना
संपादनवि
|
||
- अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- मोहम्मद नबी (अफगाणिस्तान) आपला ३००वा आंतरराष्ट्रीय सामना खेळला.[३][४]
२रा आं.टी२० सामना
संपादनवि
|
||
- अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
३रा आं.टी२० सामना
संपादनवि
|
||
- अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
संपादन१ला आं.ए.दि. सामना
संपादनवि
|
||
- अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- पावसामुळे सामना २८ षटकांचा कमी करण्यात आला.
- पावसामुळे पुढचा खेळ थांबला.
- झिम्बाब्वेच्या बेन करन आणि न्यूमन न्यामहुरी या दोघांचे आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण.
२रा आं.ए.दि. सामना
संपादन३रा आं.ए.दि. सामना
संपादनकसोटी मालिका
संपादन१ली कसोटी
संपादन२६-३० डिसेंबर २०२४
धावफलक |
वि
|
||
२री कसोटी
संपादन२-६ जानेवारी २०२५
धावफलक |
वि
|
||
संदर्भ
संपादन- ^ "Afghanistan to tour Zimbabwe for historic Boxing Day and New Year's Tests". ईएसपीएन क्रिकइन्फो. 29 October 2024 रोजी पाहिले.
- ^ "Zimbabwe to host Afghanistan for Boxing Day, New Year's Tests". क्रिकबझ. 29 October 2024 रोजी पाहिले.
- ^ "Mohammad Nabi becomes first cricketer to achieve this remarkable milestone". Cricket Addictor. 11 December 2024 रोजी पाहिले.
- ^ "Mohammad Nabi Becomes First Afghanistan Player to Feature in 300 International Matches, Achieves Feat During ZIM vs AFG 1st T20I 2024". LatestLY. 11 December 2024 रोजी पाहिले.