अन्नसाखळी
अन्नसाखळी ही अन्न तयार करणाऱ्या जालातील एका ओळीत असलेले साखळी-दुवे असतात, (जसे गवत किंवा झाडे जे अन्न करण्यासाठी सूर्यापासूनच्या किरणांचा वापर करतात) जी त्यातील निर्माणक सजीवांपासून सुरू होते आणि शिखरावर असलेल्या सर्वोच्च हिंस्र प्रजातीवर समाप्त होते. (जसे ग्रीझली अस्वले अथवा हिंसक देवमासे) किंवा, विघटनकारक सजीव (जसे अथवा बुरशी किंवा जीवाणू) अथवा (गांडुळे अथवा उधई) यावर. अन्नसाखळी ही हेही दाखविते की, विविध प्रजाती या ते खाणाऱ्या अन्नानुसार कशा एकमेकांशी संबंधीत आहेत. अन्नसाखळीचा प्रत्येक स्तर हा, एक वेगळा पोषणस्तर दाखवितो. अन्नसाखळी व अन्नजाल यात फरक आहे. खाद्यान्न साखळीतील नैसर्गिक आंतरसंवाद हे खाद्यपदार्थ बनवते.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
१९व्या शतकात आफ्रिकन-अरब शास्त्रज्ञ आणि दार्शनिक अल-जहिज यांनी प्रथम अन्न-साखळीचा परिचय करून दिला आणि त्यानंतर १९२७ मध्ये चार्ल्स एल्टन यांनी प्रकाशित केलेल्या एका पुस्तकामुळे त्यास अधिक प्रसिद्धी मिळाली. त्याने अन्नजाल ही संकल्पना देखील सादर केली.