अनुराधा मराठे
मराठी गायिका
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
अनुराधा मराठे (जन्म : १५ जुलै १९५१) या शास्त्रीय आणि सुगम संगीत गाणाऱ्या एक मराठी गायिका आहेत. त्या पंडित त्र्यंबकराव जानोरीकर यांच्या शिष्या आहेत. गायिका अंजली मराठे-कुलकर्णी ही अनुराधा मराठे यांची कन्या असून गायक-संगीतकार डॉ.सलील कुलकर्णी हे त्यांचे जावई आहेत.
अनुराधा मराठे यांनी 'मंत्र' या मराठी चित्रपटात काम केले आहे.
अनुराधा मराठे यांची गाजलेली गाणी
संपादन- इतनी शक्ती दे हमें दाता
- कुंभारासारखा गुरू नाही (कवी : ग.दि. माडगूळकर; संगीतकार : गजानन वाटवे)
- जीवन त्यांना कळलें हो (स्फूर्तिगीत; सहगायक - अंजली मराठे, रवींद्र साठे; कवी - बा.भ. बोरकर)
- प्रथम तुला वंदितो
अनुराधा मराठे यांनी गायलेली गाणी असलेले चित्रपट
संपादन- जन्मटीप
- ती तिथे मी
- दहावी फ
- मायेची सावली
- गाव तसं चांगलं पण वेशीला टांगलं
- लावण्यवती
- संसार माझा भाग्याचा
आत्मचरित्र
संपादनअनुराधा मराठे यांनी 'स्वरानुराधा' नावाचे आत्मचरित्र लिहिले आहे.