अनुराधा अरुण नेरुरकर (माहेरच्या हळदणकर) या एक मराठी लेखिका आहेत. त्या मुंबईत दहिसरला राहतात. त्यांच्या आईचे नाव स्नेहलता हरिश्चंद्र हळदणकर. पती अरुण नेरुरकर, हे इंग्रजी विषयाचे अभ्यासक व अनुवादक आहेत. त्या आणि त्यांचे पती हे 'कुसुमाकर' (संपादक - श्याम पेंढारी) या मासिकासाठी ललित लेख आणि कविता लिहितात.

अनुराधा नेरुरकर यांनी लिहिलेली पुस्तके

संपादन
  • आनंदनिधान (कवितासंग्रह)
  • एक आभाळ (कवितासंग्रह)
  • सलणारा सलाम (ललित लेखसंग्रह)