अनिल देशमुख
भारतीय राजकारणी
(अनिल वसंतराव देशमुख या पानावरून पुनर्निर्देशित)
अनिल वसंतराव देशमुख हे एक भारतीय राजकारणी आहेत.राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर काटोल विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत.[१][२][३]
अनिल वसंतराव देशमुख | |
कार्यकाळ ३० डिसेंबर २०१९ – ५ एप्रिल २०२१ | |
राज्यपाल | भगतसिंग कोश्यारी |
---|---|
विद्यमान | |
पदग्रहण २०१९ | |
मतदारसंघ | काटोल |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
राजकीय पक्ष | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष |
व्यवसाय | राजकारण |
इ.स. २०२१ मधील कथित वसुलिकांड च्या बाबत परम बीर सिंग यांनी लिहिलेल्या पत्रामुळे त्यांना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.[४] |
संदर्भ
संपादन- ^ "उद्धव ठाकरे सरकारच्या मंत्र्यांची संपूर्ण यादी: पक्ष आणि खाती". 5 जानेवारी 2020 – www.bbc.com द्वारे.
- ^ "फडणवीस गेले, अजित पवार मात्र पुन्हा आले! उपमुख्यमंत्र्यासह २५ कॅबिनेट,१० राज्यमंत्र्यांना शपथ". Divya Marathi.
- ^ "अखेर खातेवाटप जाहीर; 'या' मंत्र्यांकडे असतील 'ही' खाती | eSakal". www.esakal.com.
- ^ "वसूली कांड में परमबीर के लेटर बम से देशमुख के इस्तीफे तक, जानिए कब क्या हुआ". आज तक (hindi भाषेत). 2022-05-27 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)