अनिल देशमुख

भारतीय राजकारणी

अनिल वसंतराव देशमुख हे एक भारतीय राजकारणी आहेत.राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर काटोल विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत.[][][]

अनिल वसंतराव देशमुख

कार्यकाळ
३० डिसेंबर २०१९ – ५ एप्रिल २०२१
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी

विद्यमान
पदग्रहण
२०१९
मतदारसंघ काटोल

राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
व्यवसाय राजकारण

इ.स. २०२१ मधील कथित वसुलिकांड च्या बाबत परम बीर सिंग यांनी लिहिलेल्या पत्रामुळे त्यांना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.[] |

संदर्भ

संपादन
  1. ^ "उद्धव ठाकरे सरकारच्या मंत्र्यांची संपूर्ण यादी: पक्ष आणि खाती". 5 जानेवारी 2020 – www.bbc.com द्वारे.
  2. ^ "फडणवीस गेले, अजित पवार मात्र पुन्हा आले! उपमुख्यमंत्र्यासह २५ कॅबिनेट,१० राज्यमंत्र्यांना शपथ". Divya Marathi.
  3. ^ "अखेर खातेवाटप जाहीर; 'या' मंत्र्यांकडे असतील 'ही' खाती | eSakal". www.esakal.com.
  4. ^ "वसूली कांड में परमबीर के लेटर बम से देशमुख के इस्तीफे तक, जानिए कब क्या हुआ". आज तक (hindi भाषेत). 2022-05-27 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)