अनिल गोटे
(अनिल अण्णा गोटे या पानावरून पुनर्निर्देशित)
अनिल गोटे महाराष्ट्राच्या तेराव्या विधानसभेतील आमदार होते. ऑक्टोबर २००९ च्या विधानसभेच्या निवडणुकीत ते धुळे शहरातून निवडून आले होते..[१]
अनिल गोटे | |
विद्यमान | |
पदग्रहण इ.स. २००९ | |
मतदारसंघ | धुळे |
---|---|
राजकीय पक्ष | लोकसंग्राम |
अपत्ये | तेजस गोटे |
निवास | मल्हार बाग |
संदर्भ
संपादनहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |