ॲना तातिश्विली

(अना तातिश्विली या पानावरून पुनर्निर्देशित)


ॲना तातिश्विली (२ फेब्रुवारी, १९९०:त्ब्लिसी, जॉर्जिया - ) ही एक जॉर्जियाची टेनिस खेळाडू आहे. २००५ सालापासून व्यावसायिक टेनिस खेळत असलेल्या तातिश्विलीने २०१४मध्ये अमेरिकेचे नागरिकत्व स्वीकारले.

ॲना तातिश्विली
२०१९ फ्रेंच ओपनमध्ये खेळताना तातिश्विली
देश जॉर्जिया ध्वज जॉर्जिया, Flag of the United States अमेरिका
वास्तव्य न्यू यॉर्क, अमेरिका
जन्म ३ फेब्रुवारी, १९९० (1990-02-03) (वय: ३४)
त्ब्लिसी, जॉर्जिया
सुरुवात २००५
शैली उजव्या हाताने, दोन-हाती बॅकहॅंड
बक्षिस मिळकत $१५,५४,२९५
एकेरी
प्रदर्शन ३५५ - २७७
अजिंक्यपदे ११ आयटीएफ
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. ५०
दुहेरी
प्रदर्शन १५८ - १३४
अजिंक्यपदे १ डब्ल्यूटीए
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
५९
शेवटचा बदल: जून २०२१.

बाह्य दुवे संपादन