अदालत (हिंदी चित्रपट)

अदालत हा १९७६ साली प्रदर्शित झालेला एक एक हिंदी चित्रपट आहे. ह्या मध्ये अमिताभ बच्चनची दुहेरी भूमिका होती.

अदालत
दिग्दर्शन नरेंद्र बेदी
प्रमुख कलाकार अमिताभ बच्चन
नीतू सिंग
वहीदा रेहमान
संगीत कल्याणजी-आनंदजी
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित १९७६



बाह्य दुवे संपादन