अझहर सईद (२५ डिसेंबर, १९७०:लाहोर, पाकिस्तान - हयात) हा संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिरातीकडून १९९४ ते १९९६ दरम्यान ७ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा डाव्या हाताने फलंदाजी आणि मंदगती गोलंदाजी करीत असे.