अजित कुमार साहा ( नोव्हेंबर, इ.स. १९३८) हे भारतीय राजकारणी आहेत.ते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९७१,इ.स. १९७७,इ.स. १९८० आणि इ.स. १९८४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये पश्चिम बंगाल राज्यातील विष्णुपूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.[ संदर्भ हवा ]