अजमीरसौंदाणे
अजमीरसौंदाणे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील एक सुंदर भव्य आणि ऐतिहासिक वारसा जपलेले गाव आहे.
?अजमीर सौंदाणे महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | सटाणा |
जिल्हा | नाशिक जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | धनंजय पवार |
बोलीभाषा | अहिराणी,मराठी |
कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड |
• +०२५५५ • MH-41 |
भौगोलिक स्थान
संपादनहवामान
संपादनयेथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ९०० मिमी पर्यंत असते.
प्रेक्षणीय स्थळे
संपादनपहाडेश्वर,राममंदिर,पहाडेश्वर धबधबा, अजमेरा किल्ला आणि गावाला लाभलेली इतिहासकालीन तटबंदी , बुरुज आणि भव्य प्रवेश द्वार।